Kolhapur : राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती सोहळ्यानिमित्त कोल्हापुरात भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.
Published by :
Dhanshree Shintre

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती सोहळ्यानिमित्त कोल्हापुरात भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. ऐतिहासिक दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा हुबेहूब पोशाख धारण केलेले अनेक नागरिक सहभागी झाले होते. तसचं शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक आणि विविध संदेश देणारे फलक हे लक्षवेधी होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com