Maharashtra: विधानसभेचं एकच दिवसांचं विशेष अधिवेशन

विधानसभेचं उद्या एकच दिवसांचं विशेष अधिवेशन होणार आहे. उद्या अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे.
Published by :
Dhanshree Shintre

विधानसभेचं उद्या एकच दिवसांचं विशेष अधिवेशन होणार आहे. उद्या अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल बैठकीत मांडण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाबाबत कायदा मंजूर केला जाणार अशी चर्चा सुरु आहे त्यानिमित्ताने हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. मराठा आरक्षणासाठी उद्या विशेष अधिवेशन होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com