व्हिडिओ
पुण्यातील बेशीस्त महिलेची चुकिच्या पद्धतीने दुचाकी चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल
पुण्यात रात्री १० च्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द सिग्नल जवळ एक महिला अत्यंत चुकिच्या पद्धतीने दुचाकी चालवत होती.
पुण्यात रात्री १० च्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द सिग्नल जवळ एक महिला अत्यंत चुकिच्या पद्धतीने दुचाकी चालवत होती. विठ्ठलवाडी सिग्नलच्या पुढे ती अचानक एकाला आडवी गेली आणि तो व्यक्ती जोरात रस्त्यावर आदळला. ती महिला थांबलीही नाही. आता या दुचाकी चालक महिलेवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होते.या महिलेचा गाडी चालवतानाच व्हीडीओ वायरल होत आहे