Punjab Loksabha Election : पंजाबमध्ये आप स्वबळावर लोकसभा लढणार, इंडिया आघाडीला मोठा धक्का

पंजाबमध्ये आप स्वबळावर लोकसभा लढवणार आहे. पंजाब आणि चंदीगडमधील सर्व अर्थातच 14 जागा आप लढणार आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

पंजाबमध्ये आप स्वबळावर लोकसभा लढवणार आहे. पंजाब आणि चंदीगडमधील सर्व अर्थातच 14 जागा आप लढणार आहेत. अरविंद केजरीवाल यांचा स्वबळाचा नारा पाहायला मिळतोय. इंडिया आघाडीला त्यामुळे मोठा धक्का मानला जातो आहे. पंजाबमधील १३ आणि चंडीगडमधील एका जागेसाठी पंधरा दिवसांच्या आत उमेदवार जाहीर केले जातील असे पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीला आणखी एक धक्का बसल्याचे मानले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com