Abu Azmi | मानहानीप्रकरणात राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, आझमी म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा देत राहुल गांधीच्या 2 वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती दिली आहे.
Published by  :
Team Lokshahi

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा देत राहुल गांधीच्या 2 वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती दिली आहे. गुजरात कोर्टाने मोदी आडनावाप्रकरणी राहुल गांधींना २ वर्षाची शिक्षा ठोठावली होती. यानंतर शेवटी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आज याच प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली असून राहुल गांधीच्या 2 वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाली आहे. यावरच महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com