Dhule : उंटाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, पोलिसांकडून 49 उंट ताब्यात

उंटाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
Published by :
Team Lokshahi

उंटाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. शिरपूर शहर पोलिसांकडून 49 उंट ताब्यात घेतले आहेत. 2 जणांना शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील ही धक्कादायक घटना आहे. उंट कुठे, कशासाठी घेऊन जात होते या संदर्भात तपास सुरु करण्यात आलेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com