Income Tax Department: आयकर विभागाची झारखंडमध्ये कारवाई, वाहन तपासणीमधून 45 लाख 90 हजार रुपये जप्त

आयकर विभागाची झारखंडमध्ये कारवाई केली.
Published by :
Sakshi Patil

आयकर विभागाने झारखंडमध्ये कारवाई केली. झारखंडमधील रामगढमध्ये स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम (SST) पथकाने ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान वाहन तपासणीदरम्यान कारमधून 45 लाख 90 हजार रुपये जप्त करण्यात आले.

ही जप्त केलेली रक्कम विक्रीकर पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहे. विक्रीकर विभागाच्या टीमने या प्रकरणाची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com