आदित्य ठाकरेंनी राज्यपाल बैस यांच्याकडे पत्राद्वारे केली ही मागणी

आदित्य ठाकरेंनी राज्यपाल बैस यांना पत्र लिहिले आहे.
Published by  :
Team Lokshahi

आदित्य ठाकरेंनी राज्यपाल बैस यांना पत्र लिहिले आहे. प्रकल्प तयार असूनही सरकारला उद्घाटनाला वेळ नाही, असे या पत्रात म्हटले आहे. उद्घाटनांच्या हट्टापायी प्रकल्पांचं लोकार्पण लांबणीवर पडत आहे, असे देखील या पत्रात आदित्य ठाकरे म्हंटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षम कारभारावर राज्यपालांनी हस्तक्षेप करावा,अशी मागणी आदित्य ठाकरेंनी या पत्राद्वारे राज्यपाल बैस यांच्याकडे केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com