Advay Hire : अद्वय हिरेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना कोर्टाकडून दिलासा नाही.
Published by :
Team Lokshahi

ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना कोर्टाकडून दिलासा नाही. अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज मालेगाव न्यायालयाने फेटाळला आहे. मालेगाव रेणुका सूत गिरणी कर्ज आणि फसवणूक प्रकरणी अद्वय हिरेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. याप्रकरणी हिरेंनी जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळला असल्याने हिरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com