Pune BJP Protest : आव्हाडांच्या वक्तव्याने वाद पेटला; भाजपचे पुण्यात आव्हाडांविरोधात आंदोलन

पुण्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाले आहे.
Published by :
Team Lokshahi

पुण्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाले आहे. पुण्यातील अलका चौकात आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपने पुण्यातील अल्का चौकात जोडेमारो आंदोलन केले आहे. रामाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर पुण्यात आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com