Nitesh Rane: नितेश राणेंचा नवाब मलिकांबाबत अजब दावा, अजित पवार गटाची प्रतिक्रिया

नितेश राणेंचा नवाब मलिकांबाबत अजब दावा केला आहे. यावर अजित पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

नितेश राणेंचा नवाब मलिकांबाबत अजब दावा केला आहे. नवाब मलिकांबाबतचे आरोप सिध्द झाले, असे वक्तव्य नितेश राणेंनी केले. तर प्रफुल्ल पटेलांवरील आरोप सिध्द झाले नाही, असेही वक्तव्य नितेश राणेंनी केले. मलिकांना एक न्याय, पटेलांबाबत दुसरा न्याय कसा? असे म्हणत प्रफुल्ल पटेलांची पाठराखण करण्यासाठी चुकीचे तथ्य मांडले जात असल्याचा दावाही नितेश राणे यांनी केला. यावर अजित पवार गटाने आता प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com