व्हिडिओ
Ajit Pawar : अजित पवार आज पासून ॲक्टिव्ह मोडवर
अजित पवार आजपासून अॅक्टिव्ह मोडवर येणार आहे. मंत्रालयात शासकीय कार्यक्रमांना लावणार हजेरी लावण्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार आजपासून अॅक्टिव्ह मोडवर येणार आहे. मंत्रालयात शासकीय कार्यक्रमांना लावणार हजेरी लावण्याची माहिती समोर आली आहे. डेंग्यूमुळे अजित पवार अनेक दिवसांपासून आराम करत होते, ते अलिप्त होते. अजित पवार आजपासून पूर्वीप्रमाणे कामाला लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली होती. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले होते. परंतू आता पुन्हा तेअॅक्टिव्ह मोडवर येणार आहे.