व्हिडिओ
...म्हणून हा निर्णय घेतला, नेमकं काय म्हणाले अजितदादा?
Ajit Pawar On Amit Shah : अजित पवारांनी सरकारसोबत जाण्याचं दिलं स्पष्टीकरण
पुणे: केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारसोबत जाण्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, अमित शाह हे गुजरातमधून येतात. पण, त्यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. शहांमुळेच मी डेअरिंग केलं, असे अजित पवार म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी आणि सहकारमंत्री अमित शाह हेच नेते देशाचं नेतृत्व करू शकतात. असे असे भाकितही पवारांनी यावेळी केले आहे.