व्हिडिओ
Ajit Pawar On R R Patil | 'केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला',आरआर आबांवर दादांचं मोठं विधान
अजित पवारांनी आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप केले, 70 हजार कोटी घोटाळ्याच्या फाईलवर पाटलांची सही असल्याचं म्हटलं. सिंचन घोटाळ्यावर पवारांचं मोठं विधान.
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आर. आर. पाटलांनी केसानं गळा कापल्याच प्रयत्न केल्याच मोठं विधान अजित पवार यांनी केलयं. 70 हजार कोटी घोटाळ्याच्या फाईलवर पाटलांची सही असल्याच ते म्हणाले. कथित सिंचन घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांनी मोठं वक्तव्य कोलयं. तासगाव इथल्या संजय पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.