Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : पिंपरी चिंचवडमध्ये नाट्य संमेलनाला सुरुवात

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये नाट्य संम्मेलनाला सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांची उपस्थिती आहे.
Published by :
Team Lokshahi

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये नाट्य नाट्यसंमेलनाला सुरूवात झाली आहे. या नाट्यसंमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची उपस्थिती आहे. परंतु या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येणे आज टाळले आहे. कालच अजित पवार यांनी या कार्यक्रमाला आपण उपस्थिती राहणार नसल्याचे स्पष्ट केलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com