व्हिडिओ
Allu Arjun's Pushpa 2 Leaked | पुष्पा - 2 ला पायरसीचा फटका? 'सिनेमा App' वर चित्रपट लीक | Lokshahi
पुष्पा 2 सिनेमा लीक: सिनेमा अॅपवर पायरसीचा फटका, जाणून घ्या अधिक!
अल्लू अर्जुनच्या पुष्पानं जोरदार धमाका केला होता. आता त्याचा सिक्वल पुष्पा 2 नं देखील बॉक्स ऑफिस दणाणून सोडलंय. 5 डिसेंबरला रिलिज झालेल्या 'पुष्पा २' नं देशभरात तब्बल 164.25 कोटींचा गल्ला जमवत कमाईचे नवे रकॉर्ड तयार केले आहेत. यातच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन एकदिवसही उलटलेला नाही आणि त्यात या चित्रपटाच्या टीमला पायरसीचा झटका बसला आहे.