Ravi Rana: अशोक चव्हाणांसोबत काँग्रेस आणखी एक मोठे नेते भाजपात जाणार, राणांनी नाव सांगितलं

अशोक चव्हाण यांच्या सोबत काँग्रेसचे 10 ते 11 आमदार संपर्कात आहेत. अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाला प्रभावित होऊन ते भाजपमध्ये गेले आहेत.
Published by :
Team Lokshahi

अशोक चव्हाण यांच्या सोबत काँग्रेसचे 10 ते 11 आमदार संपर्कात आहेत. अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाला प्रभावित होऊन ते भाजपमध्ये गेले आहेत. अशोक चव्हाण यांच्या सोबत अमित देशमुख पण भाजप मध्ये जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदार पण भाजपच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबत फक्त आदित्य ठाकरे आणि तीन आमदार राहतील बाकी भाजप मध्ये जाणार, असं रवी राणा म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com