Viral VideoTeam Lokshahi
व्हिडिओ
काय लग्नात डिजिटल शगुन, केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला भन्नाट व्हिडिओ
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केला भन्नाट व्हिडिओ
भारतात सध्या सर्व काही डिजिटल झाले. सर्वत्र आता नव्या तंत्रझानाचा वापर सुरु आहे. बहुतांश नागरिक कॅशलेस म्हणजे डिजिटल पेमेंटचा उपयोग करत आहे. अशातच एका लागतील नवरी- नवऱ्यावर पैसे ओवाळ्यानंतर एक माणूस वाजनत्री वाल्यांना ऑनलाईन पैसे देत आहे. हा व्हिडिओ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवी यांनी आपल्या ट्विटवर टाकले आहे. त्यावर त्यांनी लिहले की, शादी में डिजिटल शगुन Digital India का विस्तार। असे लिहत त्यांनी तो व्हिडिओ शेअर केला आहे.