Amit Shah UNCUT |भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, अमित शाह यांचा ठाकरे आणि पवारांवर निशाणा | Lokshahi News

अमित शाह निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर असून भाजपाचा आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर ते जुन्नर येथील रावेर विधानसभा मतदारसंघात प्रचाराकरता गेले. तिथे त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे.
Published by :
Team Lokshahi
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com