अमित शहांचे मध्य प्रदेशातील मतदारांना आश्वासन

मध्य प्रदेशात भाजप सरकार आणा आणि रामलल्लाचे मोफत दर्शन घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशातील मतदारांना असे आश्वासन दिले आहे.
Published by  :
Team Lokshahi

मध्य प्रदेशात भाजप सरकार आणा आणि रामलल्लाचे मोफत दर्शन घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशातील मतदारांना असे आश्वासन दिले आहे. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मतदारांना दिले. याबरोबरच अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामात काँग्रेसने अडथळे आणल्याचा आरोपही अमित शहांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com