Amit Shah : विरोधकांवर टीका करत अमित शाह यांचं जोरदार भाषण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगावमधील सागर पार्कमध्ये भाजप युवा संमेलनामध्ये बोलताना अमित शाह यांनी घराणेशाहीवर टीका केली.
Published by :
shweta walge

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगावमधील सागर पार्कमध्ये भाजप युवा संमेलनामध्ये बोलताना अमित शाह यांनी घराणेशाहीवर टीका केली. महाराष्ट्रातील जनता शरद पवार यांना 50 वर्षे झेलत असल्याचं म्हणत त्यांनी आपल्या भाषणामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांची नावं घेत निशाणा साधला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com