Amitabh Bachchan Visit Ayodhya: अभिनेते अमिताभ बच्चन मुंबईहून अयोध्येसाठी रवाना

अभिनेते अमिताभ बच्चन अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळावरून बिग बी अयोध्येकडे रवाना झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi

अभिनेते अमिताभ बच्चन अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळावरून बिग बी अयोध्येकडे रवाना झाले आहेत. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची लगबग पाहायला मिळते आहे. अभिनेते अमिताभ बच्चन हे देखील आज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. देशभरातील मोठ्या प्रमाणात नेते मंडळी, रामभक्त सेलेब्रिटी मोठ्या संख्येने आज या ऐतिहासिक अशा सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com