Amol Mitkari On Sanjay Raut : अमोल मिटकरी यांची राऊतांवर जोरदार टीका

आक्रोश मोर्चामधून संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्या टिकेवर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई : शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये संजय राऊतांनी अजित पवारांवर जोरदार टोलेबाजी केली होती. इकडे येऊन पाहा अजितराव, हवा बहुत तेज है, असा चिमटा राऊतांनी अजित पवारांना काढला. कोल्हे बेईमान नाही झाले म्हणून पाडणार का? असा खोचक सवालही त्यांनी अजित पवारांनी विचारला आहे. या टीकेला आता अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांची अवस्था ही एका पोपटासारखी झाली असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com