Amravati Gram Panchayat Election Result : अमरावती जिल्ह्यात पहिला निकाल हाती

अमरावती जिल्ह्यामधील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे.
Published by  :
Team Lokshahi

अमरावती : अमरावती जिल्ह्यामधील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. बैलमारखेडा ग्रामपंचायतीवर स्थानिक विकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. सरपंचपदी राजू संके विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयानंतर गुलाल उधळून व ग्रामगीता देऊन सरपंच व सदस्यांच स्वागत करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com