Amruta Fadnavis Ukhana : अमृता फडणवीस यांची उखाण्यातून विरोधकांवर टोलेबाजी

नागपुरात भाजप पक्षाचा महिला आघाडीच्यावतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वान हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम मिनिस्टर अमृता फडणवीस यांनी उखाण्यातून विरोधकांना टोला लगावला आहे.
Published by :
Team Lokshahi

नागपुरात भाजप पक्षाचा महिला आघाडीच्यावतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वान हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम मिनिस्टर अमृता फडणवीस यांनी उखाण्यातून विरोधकांना टोला लगावला आहे. " देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचे वान" आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण"

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com