Devendra Fadnavis | Amruta Fadnavis
Devendra Fadnavis | Amruta Fadnavis Team Lokshahi

अमृता फडणवीसांनी दिल्या खास मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

अमृता फडणवीस व्हिडीओमध्ये पतंग उडवताना दिसत आहे.

आज देशात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात पार पडत आहे. सर्वत्र आज आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच वेगळवेगळ्या स्तरावरून शुभेच्छांचा जोरदार वर्षाव सुरू आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहे. त्या म्हणाल्या की,संक्रमण नवपर्वाचे, विकासाभिमुख महाराष्ट्राच्या उत्तुंग भरारीचे ! मकरसंक्रमणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! अश्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये त्या व्हिडीओमध्ये पतंग उडवताना दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com