Anand Dighe: शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंची आज पुण्यतिथी

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे. ठाणे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे. ठाणे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे. शक्तीस्थळ या ठिकाणी आनंद दिघेंना श्रद्धांजली वाहिली जात आहे. तर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची मोठ्याप्रमाणात गर्दी देखील याठिकाणी पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com