Bjp Loksabha : भाजपकडून निवडणूक निरीक्षकांची घोषणा

भाजपकडून निवडणूक निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजपकडून निवडणूक निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. विविध आमदार, मंत्री व ज्येष्ठ पदाधिकारी यांचा निवडणूक निरीक्षकांमध्ये समावेश आहे. पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. सुधीर मुनगंटीवार बीड लोकसभेचा आढावा घेणार आहेत. स्थानिक आमदार, खासदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com