आमदार अपात्रता निकालापूर्वी आणखी एक घडामोड; DGP रश्मी शुक्ला 'सागर' बंगल्यावर दाखल

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्या आहेत. निकाल वाचणास तासभर शिल्लक आसताना आता एकीकडे राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक राजकीय नेते मंदिरामध्ये आशिर्वाद घेण्यासाठी गेले आहेत. तर दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखाल हालचालींना वेग आलेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com