व्हिडिओ
Dhule Rada : बॅनर फाडल्यावरून दोन गटात वाद; संतप्त जमावाने भाजप आमदाराची कार फोडली
धुळ्यामध्ये बॅनर फाडल्यावरून दोन गटात राडा झालेला आहे.
धुळ्यामध्ये बॅनर फाडल्यावरून दोन गटात राडा झालेला आहे. शिरपूर तालुक्यातील चरणपाडा इथला हा प्रकार आहे. शिरपूर तालुक्यातील चरणपाडा या ठिकाणी दोन गट समोरासमोर आले. त्यात आमदार काशीराम पावरा यांच्यासह पोलीस व्हॅन व तहसील अधिकाऱ्यांची देखील वाहने संतप्त जमावाने फोडली आहे. परिसरात तणावपूर्ण वातावरण झालेलं आहे. संतप्त जमावाने 5 ते 6 वाहन फोडली आहेत. पोलिसांनी अश्रुदुराचा वापर करत आंदोलकांना पांगवले.