Ashish Shelar meet Salman Khan: आशिष शेलारांनी अभिनेता सलमान खानची भेट घेतली, चर्चांना उधाण

आशिष शेलारांनी घेतली अभिनेता सलमान खानची भेट घेतली आहे. आशिष शेलार आणि सलमान खानमध्ये डिनर डिप्लोमसी झाल्याची माहिती समोर येत आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आशिष शेलारांनी घेतली अभिनेता सलमान खानची भेट घेतली आहे. आशिष शेलार आणि सलमान खानमध्ये डिनर डिप्लोमसी झाल्याची माहिती समोर येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याने चर्चांना उधाण येत आहे. तर यामुळे आता बांद्रातील समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आशिष शेलार यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याने चर्चा रंगल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com