Bachchu Kadu : बच्चू कडूंचा पुन्हा सरकारला घरचा आहेर

आमदार बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'आमचं तिकीट जनतेतून ठरवतं. काहींना तिकिट मागण्यासाठी दिल्लीला जावं लागतं', असा टोला बच्चू कडूंनी भाजप आणि शिंदेंना लगावले आहेत.
Published by :
Team Lokshahi

आमदार बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. 'आमचं तिकीट जनतेतून ठरवतं. काहींना तिकिट मागण्यासाठी दिल्लीला जावं लागतं', असा टोला बच्चू कडूंनी भाजप आणि शिंदेंना लगावले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला 'बापापेक्षा नेता महत्वाचा' असे म्हणत बच्चू कडूंनी अजित पवारांनादेखील टोला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com