Bachchu Kadu on BJP : 'अजून १० खासदार पाठवले तरी…' बच्चू कडूंचा बावनकुळेंना इशारा

बच्चू कडूंचे चंद्रशेखर बावनकुळे यांना ओपन चॅलेंज
Published by :
Team Lokshahi

गोपाळ व्यास | भाजप एकीकडे सांगतंय सत्तेत या आणि दुसरीकडे मित्रत्व पाळत नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल बोंडे यांना सांगतात बच्चू कडूंकडे लक्ष द्या त्यांना मतदारसंघात पाडा, असा आरोप बच्चू कडूंनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर केला आहे.

याबरोबरच बच्चू कडूंनी चंद्रशेखर बावनकुळे यांना ओपन चॅलेंज दिले आहे, 10 खासदार अजून पाठवा बच्चू कडूंना पाडण्यासाठी, तरी बच्चू कडू पडणार नाही, असा थेट चंद्रशेखर बावनकुळे यांना इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com