Bachchu Kadu on BJP : भाजपला अफजल खानाची उपमा देत काय म्हणाले बच्चू कडू?

बच्चू कडू माध्यमांशी बोलत होते.
Published by :
Team Lokshahi

हिंगोली : भाजपला अफजल खानची उपमा देत बच्चू कडूंनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप जर आमच्यासोबत दगाफटका करु शकतो तर तो जनतेशी ही दगाफटका शकतो, असं थेट वक्तव्य करत बच्चू कडूंनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्याबरोबरच जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात आहे असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. ते हिंगोली येथे माध्यमांशी बोलत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com