Bachchu Kadu Ayodhya Tour : बच्चू कडू अयोध्या दौऱ्यावर जाणार; सरकारला बुद्धी दे, अशी प्रार्थना करणार

आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाले आहेत. ते आजपासून दोन दिवस अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाले आहेत. ते आजपासून दोन दिवस अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. बच्चू कडू हे अयोध्या दौऱ्यासाठी नागपुरातून रवाना झाले आहेत. बच्चू कडू प्रभू रामाचे दर्शन घेणार आहेत. प्रभू रामाला कापूस, तूर ,सोयाबीनचा प्रसाद बच्चू कडू चढवणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com