Bachchu Kadu | एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? बच्चू कडू यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण? | Lokshahi

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीतील त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत बच्चू कडू आग्रही आहेत.
Published by :
Team Lokshahi

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीतील त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत बच्चू कडू आग्रही आहेत. पराभवानंतर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जाती आणि धर्माच फॅक्टर महत्त्वाचं ठरलं असल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. धर्माचा झेंडा जिंकला, आमच्या सेवेचा झेंडा हरला असल्याचं कडू यांनी म्हटलं आहे. जे काही घडलं त्यात खूप संशय येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com