व्हिडिओ
Badlapur Case: बदलापूर घटनेवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले...
बदलापूरच्या घटनेवर अजित पवारांनी संताप व्यक्त केला विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त करणार असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे.
बदलापूरच्या घटनेवर अजित पवारांनी संताप व्यक्त केला. विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त करणार असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. विकृत माणसाचं गुप्तांग कापून टाका असं देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे. यावर अजित पवार म्हणाले, माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की, अशा प्रकारची विकृत माणस ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा असा काही कायद्याचा बडगा दाखवला पहिजे की, पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये.