Baba Bageshwar : बागेश्वर बाबाचा छत्रपती संभाजीनगरात भरणार दरबार

बागेश्वर बाबाचा छत्रपती संभाजीनगरात दरबार भरणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

बागेश्वर बाबाचा छत्रपती संभाजीनगरात दरबार भरणार आहे. राजकीय नेते हा दरबार घेण्यास विशेष आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. हा दरबार नोव्हेंबर महिन्यात भरवण्यात येणार आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च या दरबारासाठी करण्यात आल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com