Bala Nandgaonkar : 'माझ्यासाठी बाळासाहेब म्हणजे माझे राजसाहेबच', बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

तो प्रसंग आठवला की फक्त जय श्रीराम घोषणा ऐकू यायचा. 32 वर्षे झाली. राज साहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात.
Published by :
Dhanshree Shintre

तो प्रसंग आठवला की फक्त जय श्रीराम घोषणा ऐकू यायचा. 32 वर्षे झाली. राज साहेबांमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात. 22 जानेवारी रोजी मंदिर लोकांसाठी खुले झालं आणि 23 तारखेला बाळासाहेबांचं जन्म दिवस आहे. त्यावेळी काय सुचलं माहिती नाही पण, मी आणली. मी माजगाव मध्ये कार्यालय बांधलं तेव्हा त्या कार्यालयाखली वीट घातली होती. आता ते कार्यालय यशवंत जाधव कडे आहे असो हरकत नाही तो माझा जुना सहकारी आहे असे बाळा नांदगावकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com