Balasaheb Thorat meet Prakash Ambedkar: मविआच्या बैठकीआधी बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकरांची भेट

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली आहे. थोड्याच वेळीत मविआची महत्त्वाची बैठक होणार आहे.

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली आहे. थोड्याच वेळीत मविआची महत्त्वाची बैठक होणार आहे. मविआच्या बैठकीआधी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांच्या बैठकीपुर्वीच्या भेटीमुळे चर्चा सुरु आहे. प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली आहे. प्रकाश आंबेडकर मविआच्या बैठकीला उपस्थित राहणार कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे. आज महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com