Virat Kohli : विराट कोहलीच्या पबवर बंगळुरू पोलिसांची कारवाई

विराट कोहलीच्या पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

विराट कोहलीच्या पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बंगळुरुमधील पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. रात्री उशीरापर्यंत पब सुरु ठेवल्याने दणका दिल्याची माहिती समोर येत आहे. विराट कोहलीच्या पबसह अन्य पबवर सुद्धा कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरुच्या 3-4 पबमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजवत असल्याची तक्रार पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com