Dhangar Reservation | Baramati Band | धनगर आरक्षणासाठी बारामती बंद!

धनगर आरक्षणासाठी आक्रमक झालेली यशवंत सेना आजपासून अहमदनगरच्या चौंडीमध्ये आमरण उपोषण करणार आहे.
Published by  :
Team Lokshahi

धनगर आरक्षणासाठी आक्रमक झालेली यशवंत सेना आजपासून अहमदनगरच्या चौंडीमध्ये आमरण उपोषण करणार आहे. 50 दिवसानंतरही राज्य सरकारनं धनगर आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यानं धनगर समाज आक्रमक झाला आहे. त्यासोबत ओबीसी नेत्यांनाही यशवंत सेनेनं इशारा दिला आहे. उद्याच्या ओबीसी मेळाव्यात धनगर आरक्षणाला पाठिंबा न दिल्यास ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका यशवंत सेनेने घेतलीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com