Bhiwandi: भिवंडीत एनआयएची मोठी कारवाई

भिवंडीमध्ये हमास कनेक्शन उघड झालेलं आहे. NIA च्या छापेमारीमध्ये हमासचे 51 झेंडे जप्त करण्यात आलेले आहे.

भिवंडीमध्ये हमास कनेक्शन उघड झालेलं आहे. NIA च्या छापेमारीमध्ये हमासचे 51 झेंडे जप्त करण्यात आलेले आहे. 8 एअरगन, तलवारी, लॅपटॉपसह रोकडही जप्त केली आहे. NIA ने आता पर्यंत 15 जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्व आरोपींना घेऊन NIA दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजर करणार आहे. हमासचे झेंडे सापडल्यामुळे खळबळ वाजलेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com