NCP Crisis: राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत अजित पवार गटाचा मोठा दावा

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत मोठं भाकीत केलं आहे.
Published by :
Team Lokshahi

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत मोठं भाकीत केलं आहे. घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटालाच मिळेल असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणूक अजित पवार गट घड्याळ या चिन्हावरच लढेल असंही तटकरे म्हणालेत. येत्या 9 नोव्हेंबरच्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीत पक्षचिन्ह अजित पवार गटालाच मिळेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com