Cabinet Ministry | राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सरकार 4 हजार 849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; ४ हजार ८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत, ९६३ शेतकऱ्यांना मोठा लाभ, आर्थिक स्थितीत सुधारणा.
Published by :
shweta walge

राज्य मंत्रिमंडळाने ४ हजार ८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे हक्क परत मिळवून देण्यास मदत होईल आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com