NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता निर्णयाबाबत मोठी बातमी

आज नविन वेळापत्रक जाहीर केलं आहे. 19 तरखेला 4 साक्षीदार यांची उलट तपासणी करण्यासाठी 19 तारखेला पहाटे 4 वाजता कागदपत्र दिली आहेत.
Published by :
Team Lokshahi

आज नविन वेळापत्रक जाहीर केलं आहे. 19 तरखेला 4 साक्षीदार यांची उलट तपासणी करण्यासाठी 19 तारखेला पहाटे 4 वाजता कागदपत्र दिली आहेत. याला आम्ही अक्षेप घेतला आणि वेळ वाढवून मागितला आहे. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे. 23 जानेवारीपासून नवीन वेळापत्रकानुसार सुनावणी होईल. 31 जानेवारीपर्यंत सुनावणी सुरूच राहाणार आहे. 23 आणि 24 जानेवारीला 4 जणांची उलटसाक्ष होणार आहे. 25 तारखेला अन्य दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार. फायनल सबमिशनसाठी 3 दिवसांचा वेळ मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com