Nashik Birhad Morcha : आदिवासी बांधवांचा बिर्हाड मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना

ग्राम रोजगार सेवकांचा बीऱ्हाड मोर्चा नाशिक मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
Published by :
Team Lokshahi

ग्राम रोजगार सेवकांचा बीऱ्हाड मोर्चा नाशिक मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने निघाला आहे. महाराष्ट्रातून हजारो ग्राम रोजगार सेवक नियमित मानधन मिळावं. या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईकडे निघाले आहेत. ग्राम रोजगार सेवकांचा मोर्चा हा इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब परिसरामध्ये पोलिसांकडून अडवण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com