Chitra Wagh Mumbai BJP : भाजप नेत्या चित्रा वाघ पोलिसांच्या ताब्यात

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात भाजपचा महिला मोर्चा हा चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर सुरू आहे.
Published by :
Team Lokshahi

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात भाजपचा महिला मोर्चा हा चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर सुरू आहे. काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे. काँग्रेस खासदार धीरज साहू यांचे बंधू बलदेव साहू यांच्या विरोधात आयकर विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये जवळपास 300 कोटी रुपये जप्त केल्याचे निदर्शनास आले. याच विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com