BJP Delhi Meeting | महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत दिल्लीत खलबतं सुरु

महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत दिल्लीत खलबतं सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सत्तेत येण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.
Published by :
Team Lokshahi

भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या भेटीला पोहचले आहेत. तरुण चूघ, दुश्यंत गौतम आणि अरुण सिंहदेखील नड्डांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत दिल्लीत खलबतं सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सत्तेत येण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com