BJP Mumbai Meeting : भाजप मुंबई कोअर कमिटी बैठक सुरू, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक

भाजप मुंबई भाजप कोअर कमिटी बैठक सुरु झालेली आहे. मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे.
Published by :
Team Lokshahi

भाजप मुंबई भाजप कोअर कमिटी बैठक सुरु झालेली आहे. मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची बैठक आहे. भाजप मुंबईत कोणते नवे प्रयोग करणार? यादृष्टीने महत्त्वाची बैठक सुरु आहे. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या बैठकीला मार्गदर्शन करमार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आदेशानुसार आढावा घेतला जात आहे. तीन लोकसभा मतदारसंघाचा एक क्लस्टर केला जाणार आहे. बैठकीत आशिष शेलार यांच्या मुंबईतील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com